डेन काउंटी प्रादेशिक विमानतळ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

डेन काउंटी प्रादेशिक विमानतळ

डेन काउंटी प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: MSN, आप्रविको: KMSN, एफ.ए.ए. स्थळसूचक: MSN) अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील मॅडिसन शहरात असलेला विमानतळ आहे.

येथून अमेरिकेतील निवडक मोठ्या शहरांना प्रवासी सेवा आणि मालवाहतूकसेवा उपलब्ध आहे. येथून डेल्टा एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →