डेढ इश्किया हा २०१४ साली प्रदर्शित होणारा एक बॉलिवूड चित्रपट आहे. अभिषेक चौबेने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित, अर्शद वारसी, नसीरुद्दीन शाह व हुमा कुरेशी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १० जानेवारी, २०१४ रोजी प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डेढ इश्किया
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?