डेंटन हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. डॅलस-फोर्ट वर्थ महानगराच्या जवळ असलेले हे शहर डेंटन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१३,३८३ होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डेंटन (टेक्सास)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.