डॅमन गालगुट (जन्म १२ नोव्हेंबर १९६३) हे दक्षिण आफ्रिकेचे कादंबरीकार आणि नाटककार आहेत. त्यांच्या द प्रॉमिस या कादंबरीसाठी त्यांना २०२१ चे बुकर पुरस्कार देण्यात आले होते. यापूर्वी २००३ (द गुड डॉक्टर) आणि २०१० (इन अ स्ट्रेंज रूम) मध्ये त्यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॅमन गालगुट
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.