डॅनियल डे-लुईस

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डॅनियल डे-लुईस

सर डॅनियल मायकेल ब्लेक डे-लुईस (जन्म २९ एप्रिल १९५७ए एक इंग्लिश निवृत्त अभिनेता आहे. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ह्यांचे वर्णन केले जाते, व त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीच्या चार दशकांहून अधिक काळात अनेक पुरस्कार मिळाले आहे, ज्यात तीन ऑस्कर पुरस्कार, चार बाफ्टा पुरस्कार, तीन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे. २०१४ मध्ये, डे-लुईसला अभिनयासाठी नाइटहूड मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →