डियॉन नॅश

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

डियॉन जोसेफ नॅश (२० नोव्हेंबर, १९७१:ऑकलंड, न्यूझीलँड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९९२ ते २००२ दरम्यान मध्ये ३२ कसोटी आणि ८१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →