डाग्मारा डोमिंचिक ही पोलिश-अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि लेखिका आहे. हीने रॉकस्टार, द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो, किन्सी, ट्रस्ट द मॅन, द असिस्टंट आणि द लॉस्ट डॉटर यांसह अनेक चित्रटांतून भूमिका केल्या आहेत. याशिवाय तिने सक्सेशन या दूरचित्रवाणी मालिकेत प्रमुख भूमिका केली होती.
२०१३ मध्ये डॉमिंचिकने द ललाबाय ऑफ पोलिश गर्ल्स ही कादंबरी प्रसिद्ध केली.
डाग्मारा डोमिंचिक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.