टेरेन्स लुईस (नृत्यदिग्दर्शक)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

टेरेन्स लुईस (नृत्यदिग्दर्शक)

टेरेन्स लिवाइस (१० एप्रिल, १९७५) एक भारतीय नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक आहे, हा आधुनिक नृत्ये करतो आणि बसवतो. याने डान्स इंडिया डान्स हंगाम १, २ आणि ३ या रियालिटी दूरचित्रवाणी मालिकेत तो नृत्यदिग्दर्शक आणि पंच म्हणून काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →