टेंभुर्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. मांजरे ग्रामपंचायतीचे कार्यालय टेंभूर्ली गावात आहे. गावात दहावीपर्यंत शाळा आहे. ह्या गावाला जाण्यासाठी दळणवळणाची काही खास सोय नाही. शहापुरहून सकाळी ९.३० वाजता सुटणारी न्याहाडी बस टेंभूर्ली गावावरून जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टेंभुर्ली
या विषयावर तज्ञ बना.