टी.एन. शेषन

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

टी.एन. शेषन

तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन तथा टी.एन. शेषन (जन्म : १५ डिसेंबर १९३२, - १० नोव्हेंबर २०१९) हे १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी भारताच्या पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्ग व दोष दूर केले. उदाहरणार्थ, त्यांनी गैरप्रकार होत असलेल्या बिहार राज्याच्या निवडणुका चारवेळा रद्द केल्या.

शेषन यांना सन १९९६मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.1969 रोजी ते अणुऊर्जा आयोगाचे सचिव होते

(12 डिसें.1990 ते 11 डिसें.1996) ते 10 वे मुख्य निवडणूक आयुक्त होते

(1980 ते 1988) अंतरिक्ष मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव होते

सरडार सरोवत्व तेहरी धरण प्रकल्पास त्यांचा विरोध होता

1962 मध्ये मद्रास राज्याच्या वाहतूक विभागाचे संचालक

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →