टीव्ही आस्तेका

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

टीव्ही आस्तेका (TV Azteca) गृपो सालिनास च्या मालकीचे मेक्सिकन मीडिया समूह आहे. याची स्थापना 1993 मध्ये रिकार्डो सॅलिनास प्लिगो यांनी केली होती. टेलिव्हिसा नंतर ही मेक्सिकोमधील दुसरी सर्वात मोठी मीडिया कंपनी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →