टीकमगढ जिल्हा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हा लेख तिकमगढ जिल्ह्याविषयी आहे. तिकमगढ शहराविषयीचा लेख येथे आहे.

तिकमगढ जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा सागर विभागात आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,४०,३५९ इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →