टिया बाजपेयी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

टिया बाजपेयी

टिया बाजपेयी (जन्म ट्विंकल बाजपेयी) ही एक भारतीय गायिका, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री आहे. तिने २०११ मध्ये विक्रम भट्ट यांच्या हॉन्टेड - ३डी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि १९२०: इव्हिल रिटर्न्स (२०१२) व बांके की क्रेझी बारात (२०१५) मध्ये पण ती दिसली होती. तिने सारेगामापा चॅलेंज २००५ मध्ये देखील भाग घेतला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →