झुनझुनू लोकसभा मतदारसंघ हा भारत देशाच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ राजस्थान राज्याच्या झुनझुनू ह्या नगरात स्थित असून येथील सात विधानसभा मतदारसंघ झुनझुनू जिल्ह्यात तर उर्वरित एक सिकर जिल्ह्यात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झुनझुनू लोकसभा मतदारसंघ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.