झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार

यामागील विज्ञान आणि इतिहास.

झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कथाबाह्य कार्यक्रमाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर चला हवा येऊ द्या या कथाबाह्य कार्यक्रमाने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (८) जिंकला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →