झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२३

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२३ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2023) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२३ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा ४ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →