झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2022) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२२ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १५ ऑक्टोबर २०२२ रोजी संपन्न झाला. सुमीत राघवन आणि अमेय वाघ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →