झिया मोहिउद्दीन डागर (१४ मार्च १९२९ - २८ सप्टेंबर १९९०), जे झेड. एम. डागर म्हणून प्रसिद्ध होते, ते उत्तर भारतीय (हिंदुस्तानी) शास्त्रीय संगीतकार होते. हे डागर कुटुंबातील ध्रुपद संगीतकारांच्या १९व्या पिढीतील एक होते. सांगीतिक मैफिली मध्ये रुद्र वीणेच्या पुनरुज्जीवनासाठी ते मोठ्या प्रमाणात जबाबदार होता. गायक असलेला आपला धाकटा भाऊ झिया फरीउद्दीन डागर यांच्यासमवेत त्यांनी अनेक मैफिली आणि रंगमंच कार्यक्रम सादर केले. त्याला "बडे उस्ताद" आणि लहान भाऊ यांना "छोटे उस्ताद" म्हणून ओळखले जायचे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झिया मोहिउद्दीन डागर
या विषयातील रहस्ये उलगडा.