झालावाड - हे भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.
झालावाड जिल्हा - हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.
झालावाड (लोकसभा मतदारसंघ) - हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
झालावाड विमानतळ - झालावाड विमानतळ भारताच्या गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर येथील प्रस्तावित विमानतळ आहे.
गुजराथमधील सुरेंद्रनगर जिल्ह्याचे आधीचे नाव झालावाड जिल्हा असे होते.
झालावाड (निःसंदिग्धीकरण)
यामागील विज्ञान आणि इतिहास.