झाप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागातर्फे आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत इसवी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ह्या गावाला तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार मिळाला आहे.या गावाच्या ग्रामपंचायतीला राज्य सरकारचे दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झाप (जव्हार)
यामागील विज्ञान आणि इतिहास.