झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः वेस्ट पोमेरेनियन प्रांत; पोलिश: Województwo zachodniopomorskie) हा पोलंड देशाच्या वायव्य भागातील एक प्रांत आहे. ह्या प्रांताच्या पश्चिमेला जर्मनीचे मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न हे राज्य तर उत्तरेला बाल्टिक समुद्र आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांत
थोडक्यात पण महत्त्वाचे.