झांसी जिल्हा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

हा लेख झांसी जिल्ह्याविषयी आहे. झांसी शहराविषयीचा लेख येथे आहे.

झाशी जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र झांसी येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,९८,६०३ इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →