ज्याँ ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र (फ्रेंच: Jean Auguste Dominique Ingres ;) (२९ ऑगस्ट, इ.स. १७८० - १४ जानेवारी, इ.स. १८६७) हा नव-अभिजात चित्रशैलीतील फ्रेंच चित्रकार होता. ॲंग्र स्वतःला निकोला पूसॅं व जाक-लुई दाविद प्रभृति चित्रकारांच्या इतिहास-चित्रण परंपरेचा पाईक मानत असला, तरीही त्याने रंगवलेली व रेखलेली व्यक्तिचित्रे इतकी गाजली, की तीच त्याची प्रमुख ओळख ठरली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.