ज्ञानराज काशीनाथ गायकवाड

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' हे एक मराठी व हिंदी भाषेतील लेखक व माजी प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म सरकोली (तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर) येथे माता लक्ष्मीबाई आणि पिता काशिनाथ यांच्या महार जातीच्या ग्रामीण कुटुंबात २५ सप्टेंबर १९३८ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव ढवळस (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →