जोशुआ डा सिल्वा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जोशुआ मायकेल डा सिल्वा (१९ जून, १९९८:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - हयात) ही वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

डा सिल्वा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.

१९७३मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळलेल्या जॉफ ग्रीनिज नंतर डा सिल्वा वेस्ट इंडीज कडून खेळणारा पहिलाच श्वेतवर्णीय खेळाडू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →