जॉर्जेस बिझेत

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जॉर्जेस बिझेत

जॉर्जेस बिझेत (जन्मनाव:अलेक्झांडर सेझार लेओपोल्ड बिझेत;२५ ऑक्टोबर, १८३८ - ३ जून, १८७५) हा फ्रेंच संगीतकार होता. याच्या अनेक रचनांमधील कार्मेन हा ऑपेरा ख्यात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →