जॉर्ज विल्हेल्म फॉन सीमेन्स (३० जुलै, १८५५:बर्लिन, जर्मनी - १४ ऑक्टोबर, १९१९:अरोसा, स्वित्झर्लंड) हा जर्मन उद्योजक होता. हा वर्नर फॉन सीमेन्सचा दुसरा मुलगा होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जॉर्ज विल्हेल्म फॉन सीमेन्स
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.