जॉन ह्यूम

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जॉन ह्यूम

जॉन ह्यूम (१८ जानेवारी, इ.स. १९३७ - ) हे आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणाऱ्या गुड फ्रायडे कराराचे मुख्य प्रणेते आहेत. या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार फेब्रुवारी १ २००२ रोजी प्रदान करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →