जॉन लेनन (इंग्लिश: John Lennon) (९ ऑक्टोबर, इ.स. १९४० - ८ डिसेंबर, इ.स. १९८०) हे ख्यातनाम ब्रिटिश गीतकार, संगीतकार आणि गायक होते. बीटल्स या विसाव्या शतकात टीकाकारांची प्रशंसा आणि अपार लोकप्रियता वाट्याला आलेल्या संगीत बँडच्या चार संस्थापकांपैकी लेनन एक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जॉन लेनन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.