जॉन ब्राउन (९ मे, १८००:टॉरिंग्टन, कनेटिकट, अमेरिका - २ डिसेंबर, १८५९:चार्ल्स टाउन, वेस्ट व्हर्जिनिया, अमेरिका)हा अमेरिकन मुक्तिवादी होता. याने अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध सशस्त्र चळवळ उभी केली होती.
वेस्ट व्हर्जिनियामधील (तेव्हा व्हर्जिनिया मध्ये असलेले) हार्पर्स फेरी येथील शस्त्रागारावर घातलेल्या छाप्यामध्ये ब्राउन पकडला गेला. त्यात त्याची दोन मुले ठार झाली व ब्राउनला फाशी देण्यात आली.
जॉन ब्राउन (मुक्तिवादी)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.