जॉन डी. रॉकफेलर तिसरा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जॉन डेव्हिसन रॉकफेलर तिसरा (मार्च २१, इ.स. १९०६ - जुलै १०, इ.स. १९७८) हा अमेरिकेच्या रॉकफेलर कुटुंबातील दानशूर उद्योगपती होता.

हा जॉन डी. रॉकफेलर दुसरा व ॲबी ॲल्ड्रिच रॉकफेलरचा मुलगा तर जॉन डी. रॉकफेलर पहिल्याचा नातू होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →