जैविक रसायनशास्त्र

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जैविक रसायनशास्त्र

जैविक रसायनशास्त्र ही प्रामुख्याने रसायनशास्त्र अंतर्गत अभ्यासली जाणारी शाखा आहे. जैविक रसायनशास्त्रामध्ये विविध जैविक रेणू , त्यांची संरचना , गुणधर्म , रासायनिक अभिक्रीया यांचा समावेश होतो.

गुणधर्म अभ्यासामध्ये रेणूंच्या रासायनिक तसेच भौतिक गुणधर्म अभ्यासले जातात.

जैविक रसायनशास्त्र ह्या वर्गातर्गत हइय्द्रोकार्बन मूलद्रव्यांचा समावेश केला जातो.मुख्यत: कार्बन अणुच्या मिश्रणान समाविष्ट केले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →