जैविक त्वचा

या विषयातील रहस्ये उलगडा.

जैविक त्वचा

त्वचा ही सजीवप्राणी, वनस्पती व् मानवी शरीराचा एक अवयव आहे. या अवयवास स्पर्शाची जाणीव होते. त्वचा अनेक पदरांनी बनलेली असते.

त्वचेची हानी झाली असता खपली धरून त्वचा परत भरून येते. खपलीचा रंग त्वचेपेक्षा बहुधा वेगळा असतो.



मानवी त्वचेचा रंग भौगोलिकतेनुसार भिन्न असल्याचे आढळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →