जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान यांच्या संयोजनातून तयार झालेली जैवतंत्रज्ञान ही एक विज्ञानाची शाखा आहे. यामध्ये मानवी आरोग्य सुधारण्यासाठी जैविक प्रक्रिया किंवा जैविक प्रणाली यांचा वापर केला जातो. तसेच विशिष्ट उद्दिष्टांसह उत्पादने विकसित करण्यासाठी सजीव, जीवंत पेशी किंवा त्यांच्या घटकांचा (उदा., डीएनए) उपयोग केला जातो. सदर नोंदीमध्ये जैवतंत्रज्ञानाच्या प्रचलित साधनांची थोडक्यात माहिती दिली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जैवतंत्रज्ञान साधने
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.