फारूक मेह्फुझ आनम तथा जेम्स किंवा गुरू (बांग्ला: ফারুক মাহফুজ আনাম), हा एक बांगलादेशी गायक, गिटार वादक व संगीतकार आहे. जेम्स हा सध्या नगर बओल याया गटाचा मुख्य गिटार वादक व गायक आहे. त्याने काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुद्धा गाणी गायली आहेत. जेम्स हा १९९० च्या दशकात 'फिलिंग्स (ज्याचेच आता नाव नगर बओल आहे) संगीतसमूहाचा गायक म्हणून प्रसिद्ध झाला. फिलिंग्सला बांगलादेशात रॉक संगीत प्रसिद्ध करणारे तीन संगीतसमूहांपैकी एक समजले जाते. एल.आर.बी. व आर्क हे इतर दोन संगीतसमूह आहेत. बांगलादेशात सायकेडेलिक रॉकचा जनक जेम्सला समजले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेम्स (संगीतकार)
थोडक्यात पण महत्त्वाचे.