जेम्स विफाह

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जेम्स विफाह (जन्म २४ नोव्हेंबर १९८९) हा घानाचा क्रिकेट खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेतील २०१७ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेसाठी घानाच्या संघात त्याची निवड करण्यात आली. तो ३ सप्टेंबर २०१७ रोजी घानाच्या सुरुवातीच्या सामन्यात, जर्मनीविरुद्ध खेळला.

मे २०१९ मध्ये, युगांडा येथे झालेल्या २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक फायनलसाठी घानाच्या संघात त्याची निवड करण्यात आली. त्याने २१ मे २०१९ रोजी केन्याविरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →