जेनेसी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बटाव्हिया येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५८,३८८ इतकी होती.
जेनेसी काउंटीची रचना १८०२मध्ये झाली आणि १८०३मध्ये येथील प्रशासन सुरू झाले. या काउंटीला सेनेका भाषेतील जेननिसहीयो (सुंदर खोरे) शब्दावरून नाव दिलेले आहे.
जेनेसी काउंटी (न्यू यॉर्क)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.