जेक सितलानी (जन्म २४ डिसेंबर १९९९ - मुंबई, महाराष्ट्र) एक भारतीय छायाचित्रकार आहे. त्यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बेसाठी छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर म्हणून काम केले. त्याला सकाळ २०२०चा सर्वोत्कृष्ट फोटो-व्हिजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेक सितलानी
यामागील विज्ञान आणि इतिहास.