जेक फ्रेझर-मॅकगर्क

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जेक फ्रेझर-मॅकगर्क (जन्म ११ एप्रिल २००२) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. त्याने १२ नोव्हेंबर २०१९ रोजी व्हिक्टोरियासाठी २०१९-२० शेफील्ड शिल्ड हंगामात प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्याने १७ नोव्हेंबर २०१९ रोजी व्हिक्टोरियासाठी २०१९-२० मार्श वन-डे कपमध्ये लिस्ट अ मध्ये पदार्पण केले. त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए पदार्पणात अर्धशतक केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →