जॅक्सन काउंटी (कॅन्सस)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जॅक्सन काउंटी (कॅन्सस)

जॅक्सन काउंटी ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र होल्टन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,२३२ इतकी होती.

जॅक्सन काउंटीची रचना १८५९ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॅक्सन यांचे नाव दिलेले आहे. या आधी या काउंटीला गुलामगिरीचे समर्थन करणाऱ्या दक्षिण कॅरोलिनाच्या सेनेटर जॉन सी. कॅल्हूनचे नाव दिलेले होते. १८५९ मध्ये हे बदलण्यात आले.

जॅक्सन काउंटी टोपेका महानगराचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →