जॅकलीन मार्गरेट जॅकी कोर्ट (२२ जानेवारी, १९५०:मिडलसेक्स, इंग्लंड - हयात) ही यंग इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८७ दरम्यान १७ महिला कसोटी, २४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जॅकलीन कोर्ट
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.