जॅक मा, किंवा मा यू (चीनी: 马云; [mà yn]), हा चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती, आशियातील दुसरा श्रीमंत व्यक्ती आणि गुंतवणूकदार, राजकारणी आणि समाजसेवक आहेत. तो अलिबाबा ग्रुप या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान समूहाचे सह-संस्थापक आणि माजी कार्यकारी अध्यक्ष आहेत. जॅक मा Archived 2021-09-28 at the वेबॅक मशीन. शिक्षण, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणारी परोपकारी संस्था जॅक मा फाउंडेशनचे संस्थापक आहेत. मा मुक्त व बाजाराद्वारे चालित अर्थव्यवस्थेचा प्रबळ समर्थक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जॅक मा
या विषयातील रहस्ये उलगडा.