जॅक अलाबास्टर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जॅक अलाबास्टर

जॉन चालोनर अलाबास्टर (११ जुलै, १९३०:इन्व्हरकारगिल, साउथलँड, न्यू झीलंड - ९ एप्रिल, २०२४:क्रॉमवेल, ओटॅगो, न्यू झीलंड) ही न्यूझीलंडकडून १९५५-७२ दरम्यान २१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने लेग-स्पिन गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.

न्यू झीलंडच्या पहिल्या चार कसोटी विजयांपैकी प्रत्येकामध्ये खेळणारा तो एकमेव खेळाडू होता. निवृत्तीनंतर अलाबास्टरने साउथलँड बॉइझ हायस्कूलमध्ये काम केले.

त्याचा धाकटा भाऊ ग्रेन देशांतर्गत क्रिकेट खेळला. अनेकदा दोघे भाऊ एकाच वेळी गोलंदाजी करीत असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →