जुम्मापट्टी रेल्वे स्थानक

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जुम्मापट्टी हे भारतातील माथेरान डोंगरी रेल्वेवरील एक स्थानक आहे.

जुम्मापट्टी रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील माथेरान डोंगरी रेल्वे या अरुंदमापी लोहमार्गावरील एक स्थानक आहे.

नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबा घेतात. परंतु हे स्थानक एक 'तांत्रिक थांबा' असून येथे तिकीट खिडकी नाही. या स्थानकापासूनचे किंवा या स्थानकापर्यंतचे तिकीट उपलब्ध होत नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →