जीसॅट-५पी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जीसॅट-५पी

जीसॅट-५पी हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.



उपग्रह- इन्सॅट-५पी

अवकाशात प्रक्षेपण- २५डिसेंबर २०१०

प्रक्षेपक यान - जीएसएलव्ही-एफ६

प्रक्षेपक स्थान - सतीश धवन अंतराळ केंद्र

काम बंद दिनांक - प्रक्षेपण असफल झाल्याने बंगालचा उपसागरात बुडविला.

वजन - २३१० किलो

आकार - २.० × १.७७ × २.८ मीटर

विद्युत पुरवठा - ३००० वॅट्

उपग्रहावरील यंत्रे - ३६ जी/एच बँड ट्रांसपॉंडर,

उपग्रह कक्षा - भूस्थिर ५५रेखांश पूर्व

कार्यकाळ - १२ वर्ष- प्रक्षेपण असफल

उद्देश्य - दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर



भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो Archived 2014-07-11 at the वेबॅक मशीन.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →