लुइजिया जीना लोलोब्रिजिडा (४ जुलै, १९२७ - १६ जानेवारी, २०२३) एक इटालियन अभिनेत्री, मॉडेल, छायाचित्रकार आणि शिल्पकार होती. ती १९५० आणि १९६० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध युरोपियन अभिनेत्रींपैकी एक होती. या काळात ती आंतरराष्ट्रीय प्रणयप्रतीक समजली जात असे. हिला जगातील सर्वात सुंदर महिला असे ही समजले जात असे. तिच्या मृत्यूच्या वेळी ती हॉलिवूड चित्रपटाच्या सुवर्णयुगातील शेवटच्या जिवंत प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अभिनेत्यांपैकी एक होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जीना लोलोब्रिजिडा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.