जिनो जोजो

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जिनो जोजो (१९ मार्च, १९८७:केरळ, भारत - ) हा डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १५ नोव्हेंबर, २०१८ रोजी अमेरिकाविरुद्ध खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →