जालियनवाला बाग भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहराचा एक भाग आहे. एप्रिल १३, इ.स. १९१९ रोजी ब्रिटिश पोलिसांनी तेथे भरलेल्या सभेतील निःशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारले.या घटनेला २०१९ साली १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जालियनवाला बाग
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!