जाफर पनाही

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जाफर पनाही

जाफर पनाही हे इराणमधील चित्रपट निर्माते आहेत. ऑफलाइन हा त्यांनी निर्मिलेला चित्रपट विशेष गाजला. हा चित्रपट बनवल्याबद्दल इराण शासनाने त्यांना ६ वर्षांची कैद आणि चित्रपटनिर्मितीसाठी २० वर्षांची बंदी अशी शिक्षा सुनावली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →