जानवे किंवा यज्ञोपवीत तथा ब्रह्मसूत्र हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे हिंदू धर्मातील एक प्रतीक आहे. यज्ञाने पवित्र झालेले ते यज्ञोपवीत अशी व्याख्या केली जाते.
उपनयन संस्कारात बटूला सावित्री व्रताचे चिह्न किंवा खूण म्हणून जानवे दिले जाते.
जानवे
या विषयातील रहस्ये उलगडा.